Event Category :
Other Training
Venue :
at Palaswadi
Tq: Khultabad, Disr: Aurangabad
Description :
एमजीएम कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने पळसवाडी ता- खुलताबाद जि. औरंगाबाद येथे दि. ०५ डिसेंबर २०१८ रोजी जागतिक मृदा आरोग्य दिनानिमित्त जमिन आरोग्य व्यवस्थापन प्रशिक्षण व मृद आरोग्य पत्रिका वितरण समारंभाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक मा. सौ. हिंदवी खंडागळे, जि. प. सदस्य , वेरूळ ह्या राहतील. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ. जी. आर. रेड्डी, संचालक, एमजीएम हिल्स गांधेली हे राहतील. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. युवराज ठेंगडे पं.स. सदस्य, गल्लेबोरगाव, मा. डॉ. टी.एस. मोटे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद, मा. श्री. पी. आर. देशमुख उपविभागीय कृषि अधिकारी, खुलताबाद, मा. श्री. ए. बी. अहिरे मंडळ कृषि अधिकारी, खुलताबाद पश्चिम, मा. श्री यादवराव जगताप मुख्य प्रवर्तक, घृष्णेश्वर अॅग्रोप्रोडूसर कंपनी, मुख्य प्रवर्तक, मा. श्री चंद्रकांत बरडे अध्यक्ष,घृष्णेश्वर अॅग्रोप्रोडूसर कंपनी, पळसवाडी, मा. सौ. चंद्रकला ठेंगडे सरपंच, ग्रा.पं. पळसवाडी, मा. सौ. जिजाबाई राठोड, उपसरपंच, ग्रा.पं. पळसवाडी उपस्थीत राहतील तर डॉ. हर्षदा देशमुख, सहायक प्राध्यापक (मृद्विज्ञान),कृषिविद्या शाखा , वाल्म
Contact Person Details
Prof.K.A.Sukase
PC
mgmkvk@gmail.com
7972914015