Event Category :
Other Event
Venue :
कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणा
Description :
श्री.विपिन राठोड, जिल्हा मृदा परीक्षण अधिकारी,
श्री सी.एन.पाटील, कृषी विकास अधिकारी, श्री. बी.एन.पायघन, जिल्हा वन संरक्षक,
सामाजिक वनीकरण, जी.एम. मालेकर,आकाशवाणी, उमेश जाधव,प्रकल्प तज्ञ-पोक्रा,एस. आर.
पराते, महाबीज, सौ. स्मिता भोलाणे, पर्यवेक्षिका, एकात्मिक बाल विकास प्रकल्प,
डॉ.सतीशचंद्र जाधव, प्राचार्य, कृषि तंत्र, विद्यालय, बुलढाणा, प्रगतील शेतकरी श्री. प्रकाश
सपकाळ, श्री मोहन जगताप, श्री औचीतराव पालकर, श्री विजय भुतेकर, श्री जगदीश गुळवे,
महिला उद्योजक शेतकरी सौ.कविता गारोळे, आणि कृषि विज्ञान केंद्राचे सर्व कर्मचारी यांच्या
उपस्थिती मध्ये सभा संपन्न झाली.
यावेळी मान्यवरांनी कृषि विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर भेट देऊन विविध पिकांची,
फळबागांची, रोपवाटिका, पशुपालन विभाग, बीज प्रक्रिया केंद्र, स्वयंचलित हवामान केंद्र यांची
पाहणी केली.
सदस्य सचिव तथा कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणा डॉ. अनिल तारू व
सर्व विषय विशेषज्ञ यांनी कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणाच्या वतीने मा. अध्यक्ष, प्रमुख उपस्थित
आमंत्रित तसेच शास्त्रीय सल्लागार समितीचे सर्वसदस्य यांचे स्वागत करण्यात आले.
Contact Person Details
Dr. Anil S. Taru
SMS, Horticulture, KVK, Buldhana, maharashtra
kvkbuldhana@gmail.com
9960232480