Event Category :
Farmers and Farm Women Training
Venue :
at Malawani , Tq. Kalamb Dist. Yavatmal
Description :
कृषी विज्ञान केंद्र ,यवतमाळ व कृषी विभाग,कळंब यांच्या संयुक्त आयोजित आज मावळणी गावात हनुमान मंदिराच्या आवारात,शेतकरी मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला..श्री.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ अकोला येथील मार्गदर्शक डॉ.संजय काकडे सर(कापूस पिकवणी), डॉ.योगेश इंगळे सर(तूर पिकवणी), कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ चे डॉ. नेमाडे सर, तालूका कृषी अधिकारी भगत साहेब ,डॉ.प्रमोद मगर सर, डॉ.मयुर ढोले, डॉ.राहुल चव्हाण, डॉ.अमित बोरकर आदी पाहुण्यांची प्रमुख उपस्थिती होती..यावेळी गावच्या सरपंच दिपालिताई जामुनकर, उपसरपंच मनीषा ताई काटे, कृषी सहाय्यक चंदनशिवे सर,ग्रा.प.प्रफुल्ल कोठारी, प्रफुल ढोंगे,शिक्षक मोहन लोखंडे सर, लता बुरबुरे, बाबाराव झाडे, सुखदेव अवसरे, राजुभाऊ वैद्य, जानराव हेटे, दिनेश उरकांडे, प्रमोद भोंडे, वाल्मिक शेंडे, संजय जामुनकर, राजुभाऊ सोनवणे, मधुकरराव जामुनकर, संतोष मून, निलेश बावणे, विष्णू चौधरी, पवन हेते, राजू शेंडे, अनिल बाळबुद्धे, अवधूत वानखेडे, लक्ष्मण पेदाम, नरेश दिगंबर, दत्ता आसुटकर, आकाश काटे, वाल्मिक काटे, प्रकाश अवसरे,निलेश दुमने, रामदास मिठे, दिनकर मानकर, सुनील गुरनुले, देविदास गुरनुले,